जळगाव : 'मी, पण उत्तर शोधतो आहे, मी असा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं', असा सवाल करत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. ते पुढे म्हणाले की, 'जयंत पाटील विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. नाथाभाऊ गप्प का? या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाही. सरकार आणि पक्षाकडून मी माहिती घ्यायचा प्रयत्न करत आहे', अशी व्यथाच त्यांनी बोलून दाखवली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours