रिपोर्टर: अमित रंगारी, तुमसर
भंडारा : नागपूर कडून कटंगीकडे तुरीची डाळ व मिरच्या घेऊन जाणारा ट्रक क्रमांक (एम. एच. ३१ C. Q. ८२९१) तुमसर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे जवळ तुमसर- गोबरवाही मार्गावर अपघात झाला आहे. हा अपघात बुधवारला रात्री १० च्या दरम्यान झाला असून यामध्ये एक व्यक्ति जागीच मृत्यू झाला आहे,  तर 
 दोन ते तीन व्यक्ती फरार झाले असल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये ट्रकच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रक मध्ये असलेला माल रस्त्यावर पडलेला होता. रस्त्यावरून ट्रकला जेसीबीद्वारे हटविण्यात आले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours