भंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी
---- भंडारा जिल्ह्यातील माैजा  बेटाळा ता.माेहाडी जि.भंडारा येथे रेतीघाट लिलाव नसताना सुद्धा वैनगंगा नदिपात्रातुन अवैध रेतीचा उपसा बंद करण्यासाठी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना निवेदन देण्यात आला आहे.


------ माैजा बेटाळा येथे वैनगंगा नदिपात्रातुन ५०ते ६० ट्रक्टर च्या सहाय्याने रेती चा साठा जमा करुन ती रेती जेसीबी च्या सहाय्याने ट्रक मधे भरली जाते. बेटाळा ह्या गावाचे सरपंच ,उपसरपंच तसेच माेहाडी चे तहसीलदार साहेब यांच्या आशिर्वादाने लिलाव नसतांना सुद्धा रेती ची तस्करी सुरु आहे.

-----बेटाळा ह्या गावात संपुर्ण प्रशासन यंत्रना रेती माफीयांच्या  पाठीशी उभी आहे रेती माफीया भंडारा शहरातील असुन गावातील लाेकांवर तबावतंत्राचा वापर करित आहेत तरिपण बेटाळा येथील रेतीचा उपसा बंद करण्यात यावा.या करीता चा निवेदन जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना रामेश्वर राऊत यांच्या कडुन दिलेला आहे.


देखे विडियो- 




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours