नवी मुंबईमध्ये DRI मोठी कारवाई केली आहे. एका लोखंडी पाईपमधून तब्बल 19 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. DRI ने जप्त केलेल्या या सोन्याची किंमत तब्बल 6 कोटी इतकी आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या या टोळीने चक्क लोखंडी पाईपमध्ये हे सोनं लपवलं होतं. याप्रकरणी आता तस्करांची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours