मुंबई, 29 एप्रिल: उर्मिला मातोंडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उर्मिला यांनी मराठीत गाणं गायलं आहे. उर्मिला मातोंडकर यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर विरुद्ध भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी अशी लढत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours