शिर्डी, 29 एप्रिल: देशात लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लोणी प्रवरानगर इथे मतदानाचा हक्क बजावला आहे. राधाकृष्ण विखेंनी यावेळी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे त्यानंतर विखे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours