बारामती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतचं इंदापूर तालुक्यात प्रचारासाठी हजेरी लावली. त्यांनी आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चहा विकण्यावर टीका केली. आपणही जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हा अंडी गोळा करत होतो, आणि धारा काढत होतो, मग आता तेच सगळं सांगत बसायच का? असा खोचक सवालही केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours