भंडारा। आज दिनांक 04 एप्रिल 2019 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा भंडारा च्या वतीने त्रिमूर्ती चौक भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले कारण भंडारा लोकसभा उमेदवार नानाभाऊ जैराम पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ बॅनर वर कुठल्याही प्रकारची मा संस्थापक/अध्यक्ष श्री राजुभाऊ शेट्टी यांनी फोटो लावण्यात आली नाही त्यामुळे समानच नाही तर महायुती कसली या कार्यक्रमासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना  भंडारा जिल्हा प्रमुख श्री राकेश चोपकर , जिल्हा उपप्रमुख श्री प्रविण मेहर , शहर प्रमुख प्रमोद केसलकर , तालुका प्रमुख प्रभाकर सार्वे व युवा नेते सुरज निंबार्ते उपस्थित होते









विडियो देखे-



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours