मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त दहशत बसविण्याचं काम करतात अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. सरकारमध्ये तुम्ही पाच वर्ष आहेत, जर चूक असती तर आत्तापर्यंत अटक का केली नाही असा सवाल त्यांनी केला. कुठल्याही धमक्यांना आम्ही घाबरणारे नाही असंही ते म्हणाले. गोंदियात झालेल्या सभेत मोदींनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours