औरंगाबाद, 14 मे: चिकलठाणा भागातील दुकानांना अचानक आग लागून 7 ते 8 दुकाने जाळून खाक झाली आहेत. या दुकानांमध्ये एका गॅरेजही आहे. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या चारचाकी आणि दुचाकी सुद्धा जाळून गेल्यात. चिकलठाणा आठवडी बाजार परिसरातील ही घटना आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours