जळगाव: जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत नसल्यानं सातत्याने दुष्काळ पडत आहे. जिल्ह्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं तात्काळ दुष्काळ योजना लागू करावी अशी मागणी करण्यात येते आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours