मुंबई, 28 जून: बऱ्याच दिवसांपासून पावसानं हुल दिली आणि आज सकाळपासून मात्र धो धो बरसायला सुरुवात झाल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. मुंबईसह उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours