आज (दि.16) गुरुपौर्णिमेचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या गुरुंप्रती प्रती कृतज्ञना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच 'गुरुपौर्णिमा.' व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात. भंडारा शहरातील आदिशक्ती शितला माता मंदिरात गुरु पौर्णिमा उत्सवा दरम्यान महिला व पुरुष भाविक भक्तांची  पुजा-अर्चना करण्यासाठी अफाट गर्दी उसळत आहे. मंदिरात ऋषी मुनी व्यास बरोबर मातामाईचे मंदिर आहे. महीला वर्ग दूध भात अर्पण करण्यासाठी रांगाच्या रांगा पहायला मिळत आहे. मंदिराच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था राहण्याकरिता भंडारा येथील ठाणेदार सुधाकर चव्हाण व पोलीस कर्मचारी वर्गानी चोखबंदोबस्त ठेवण्या आले होते. मंदिरात पुजा आरती झाल्यावर महाप्रसाद वितरण करण्यात आले.नवसाला पावणारी अशी आदिशक्ती शितला देवी होय.
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.

बाईट - धनराज धुर्वे , कोषाध्यक्ष आदिशक्ती शितला माता देवस्थान भंडारा
प्रतिनिधी-विलास केजरकर भंडारा

विडियो देखे- 







Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours