नंदुरबार, 26 ऑगस्ट: महिलेची छेड काढल्याच्या आरोपातून नंदूरबार रेल्वे स्टेशनवर दगडफेक करण्यात आली. यामुळं काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं. यावेळी पोलिसांनी जमावावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रकरणी तीन ते चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours