विलेपार्ले, 05 ऑगस्ट : विलेपार्लेला नागरिकांनी हायवे बंद केला होता. अपघात झाल्यामुळे हायवे बंद केला असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर लोकांनी रागावून हा हायवे बंद केला होता. दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आणि वाहतूक सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours