मुंबई, 15 ऑक्टोबर : नारायण राणेंनी काँग्रेस सोडणं ही त्यांची चूक होती आणि सध्या त्यांची वाईट अवस्था झाल्याचं मत काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी मांडलं.  बोलताना त्यांनी मुंबई काँग्रेसमध्ये कोणताच वाद नसल्याचं म्हटलं आहे. याचवेळी त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. केंद्र सरकारच्या दिल्लीत बसून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या हालचाली सुरू आहेत असा आरोप दलवाईंनी केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours