पो स्टे अरोलि जि नागपूर ग्रामीण येथे सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला असून त्याच्या अंगावर फक्त underwear ahe. उजव्या हातावर मोर गोंदलेला असून काळी रबरी रिंग मन घटात आहे. 
       वर्णन  :- अंदाजे 30 ते 35 वय
      सावळा रंग
आपल्या पो स्टे ला मिसिंग दाखल असल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा 
पो नि स्था गु शा 9823270581
स पो नि आरोली 8805730362


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours