पुण्यात पहाटे 4 च्या सुमारास उंड्री इथे एका गोदामाला भीषण आग लागली होती . ह्या आगीची दाहकता इतकी भीषण होती की तिने क्षणात रौद्र रुप धारण करत संपूर्ण गोडाऊनमधील सामान आगीच्या भक्षस्थानी आलं आहे. हे गादाम फर्निचरचं असल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours