रीपोटर... संदीप क्षिरसागर
दीनांक - 22-3-2020
लाखनी = पतंप्रधान नरेंद्र मोदी यानी कोरोना वायुचा प्रादुंभाव रोखण्यासाठी रविवारला सुपर्ण भारतीय देशवासीयांना परीवारासह घरी राहन्याचे आव्हान केले होते. त्या दरम्यान शहरामध्ये कोनत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिस पेट्रोलिग करीत होते.
माञ काही संमाजकठंकानी या जनता कर्फ्यू दरम्यान असलेल्या पोलिसानी हटकले म्हणुन त्याला त्याच्याच लाठीने मारहान केल्याची घटना लाखनी शहरात घडली
सविस्तर वूत्त असे की लाखनी पोलिस ठाण्याचे वाहतुक पोलिस नायक लोकेश ढोक जनता कर्फ्यू दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 6 वर ड्युटी बजावत असताना त्यांना
साई ड्राइविंग स्कुल मुरमाडी समोर लाखनी कडुन भंडाराकडे जानार्या रोडवर दुचाकीवर ट्रिपल जात असतांना दीसले. पोलिस नायक लोकेश ढोक यांनी त्यांना अडवुन तुम्ही जनता कर्फ्यू असतांना ट्रिपल सीठ कुठे चाललात असे विचारले असता
यातील आरोपीने ढोक याच्याजवळ असलेली काठी हीसकावुन पोलिस नायक
लोकेश ढोक याना मारहान केली
मारहानी मध्ये पोलिस नायक ढोक जखमी झाले.
दरम्यान शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरनी लाखनी पोलिससांनी आरोपीविरुदध गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली आहे
आरोपीचे नाव मंगेश अमृत टीचकुले ( वय 30 वर्ष)
राहनार सावरी / मुरमाडी
असे आरोपीचे नाव आहे
पुढील तपास लाखनीचे पोलिस निरीक्षक दामदेवजी मंडलवार आणी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजयजी कोरचे करीत आहेत
Post A Comment:
0 comments so far,add yours