रीपोटर. संदीप क्षिरसागर
लाखनी: कोरोना व्हायरस या जगातीक महामारीचे सर्वञ थैमान घातले असुन, या महामारीपासुन देशाला वाचवण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी दीनांक 22-3-2020 ला पुकारलेल्या जनता कर्फ्यूला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दीला.
कोरोना पासुन बचाव व्हावा यासाठी लोकांनी सकाळी 7 वाजे पासुन स्व:ताला आपआपल्या घरामध्ये बंदीस्त करुन घेतले
जनता कर्फ्यूला कीराना दुकान, सब्जी दुकान, कापड दुकान
व्यापारी लोकांनी बंद ठेवुन 100/ प्रतिसाद दीला. लाखनी शहरामध्ये जिकडे तिकडे शुकशुकाट बघायला मिळाला
बंदला पोलिस प्रशासनाकडुन लाखनी शहरातील चौकाचौका
मध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला
Post A Comment:
0 comments so far,add yours