रीपोटर. संदीप क्षिरसागर
लाखनी. नागपुर कडुन भरधाव वेगात येनार्या ट्रक ने मागेवुन स्कुटी चालकास धडक दील्याने स्कुटी चालक ट्रक च्या चाकात येवुन घटनास्थळी ठार झाल्याची घटना लाखनी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर 19मार्च 2020 ला दुपारी 4 वाजे दरम्यान घटना घडली
मुतक युवकाचे नाव
ताहीर मतूक्ग अली सैय्यद वय 23वर्ष गुजरी चौक लाखनी येथील रहीवासी आहे. ताहीर सैय्यद आपले काही खाजगी काम आटोपुन भंडारा वरुन लाखनीला स्व:ताच्या एक्टिवा टुव्हीलर गाडी क्रमांक एम. एच.36 वाय 7038 ने लाखनीला परत येत असतांना मागेहुन नागपुर कडुन रायपुर कडे भरधाव वेगात येनार्या ट्रक क्रमांक एम.एच 36 सीसी 3636
धडकेत ट्रक च्या चाकाच्या खाली आल्याने चेंदामेदा होवुन घटना स्थळी जागेवर घटनास्थळी ठार झाला
अपघांतानतंर ट्रक व ट्रक चालक लाखनी पोलीस स्टेशन च्या ताब्यात असुन पुढील तपास लाखनीचे पोलिस निरीक्षक दामदेवजी मंडलवार साहेब यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास सुरु आहे .
Post A Comment:
0 comments so far,add yours