भंडारा जिल्ह्यात गराडा येथे एक कोरोणा पेशंट मिळाला ही बातमी अधिकृतपणे जिल्हाधिकारी यांनी घोषित केले. गराडा व मेंढा गाव पूर्णतः लाँकडाऊन करण्यात आले आहे. सभोवतालचा तीन कि. मी. परिसर सील करण्यात आला.

बाधीत महीला ही भंडारा जवळील गराडा गाावाची आहे अशी माहीती आहे पण दुपारी एक वाजे जिल्हाधीकारी प्रेस काॅनफ्रन्स घेनार आहेत त्या नंतर निश्चित होईल अद्याप कायदेशीर नाही

सदर महिलेचा मुलगा हा नागपुरहुन छुप्या मार्गाने गावी ये जा करायचा त्याच्यामुळेच त्याच्या आईला सक्रमण झाला आहे....ति महिला व तिचा मुलगा दोघे ही कोरोना सकर्मित झाले आहेत व गावात पोलिसांचा कड़ाक्याचा बंदोबस्त लागला आहे व दोन्ही सकर्मित व्यक्तिना एम्बुलेंस द्वारे रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलेल आहे ...तरिपन जिल्ह्यातील लोकांनी सतर्क रहावे व कायदयाचे पालन करावे...
Stay@home
बाहेर निघू नका


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours