काल रात्री वादळ वारा व पाऊसात विज पडुन पंधरा शेळ्यांचा म्रुत्यु गुंजेपार /किन्ही येथील सरपंच उत्तम भागडकर यांची शासनास नुकसान भरपाई देण्याची मागणी. ताज़ा ख़बर, भंडारा, पिडीत - हिरालाल ठाकरे, शुत्तम कोरे, निलेश गोमासे, गौरी नागोसे, चोपराम पंधरे, सर्व रा. जैतपुर /बारव्हा राञी दहा वाजेच्या दरम्यान गावापासून एक किमी अंतरावर विश्वनाथ भेंडारकर यांच्या शेतात. विडियो देखे- Share To: NextNewer Post PreviousOlder Post
Post A Comment:
0 comments so far,add yours