रीपोटर... संदीप क्षिरसागर 

मागील वर्षी बाबुळखेड पुराड मार्गावर नक्षल हल्यामध्ये  लाखनी येथील भुपेशजी वालोदे शहीद झाले होते 
  
भुपेश वालोदे हे अत्यंत मन मिळावु स्वभावाचे होते, जेव्हा ते आपल्या स्व गावी लाखनी मध्ये यायचे तर ते मिञ मंडळी सोबत मिळुन एकञ रहायचे, आपल्या वार्डातील प्रभाग क्रमांक  4 मध्ये  बालयुवा गणेश मंडळ मध्ये त्याची हातभार,काम त्यांचा मोलाचा वाटा राहत असे
जेव्हा आज दीनांक (1-5-2020) 
ला प्रथम पुण्यस्मरण वाहण्यात आले. तेव्हा काही जुन्या गोष्टी शहीद भुपेश वालोदे याच्या सबोत घालवलेल्या मिञाचे डोळ्यामध्ये अश्रु अणावर झाले  
शहीद भुपेश वालोदे अमर रहे अमर रहे, भुपेश वालोदे की जय अशा घोषना देवुन त्यांच्या मिञ परीवाराने, तसेच बाल युवा गणेश मडंळचे  प्रदीप बोडण्कर, प्रशांत बोडण्कर, नमिन रणदीवे, मंगेश कुथे, आशिष सदनंवार, गोपी वंजारी, नांना बावनकुळे, प्रफुल क्षिरसागर, हेमराज निखाडे, अभिजीत आगाशे, हेमराज गभणे 
यानी शहीद भुपेशजी वालोदे याच्या फोटोला पुष्प हार घालुन त्याना श्रद्धांजलि अरपन करण्यात आलीShare To:

Post A Comment:

0 comments so far,add yours