भिवंडी शहरातील भादवड इथं चाळीत राहणा-या एका बाळाला जन्म देणा-या २१ वर्षीय सपना राजकुमार गौतम या विवाहितेची 4 फेब्रुवारीला हत्या करण्यात आली होती. मित्रानेच अनैतिक संबंधातून मित्राच्या पत्नीची हत्या केल्याचे काबुल केलं आहे. भादवडमधील चाळीत राहणारी सपना आणि पती राजकुमार गौतम हे दोघे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून त्यांचा प्रेम विवाह झाला होता. त्यानंतर मोलमजुरीसाठी राजकुमार पत्नीसह मागील दोन वर्षांपासून भिवंडीत राहत होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours