रीपाेटर... संदीप क्षिरसागर 
लाखनी.. रायपुर कडुन भरधाव वेगात येनाऱ्या ट्रक ने सायकलने जाणाऱ्या व्यक्तीस मागेहुन धडक दील्याची घटना लाखनी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ला  
6 मार्च 2020 ला सकाळी 11:30 वाजे दरम्यान घटना घडली  

मुतकाचे नाव 
नरेश परसराम वाघाये वय 50 वर्ष  केसलवाडा (वाघ ) येथील रहीवासी होता, मुतक व्यक्ती हा आपल्या सायकलने कबाडीचा व्यवसाय करुन मानेगाव वरुन सायकलने परत आपल्या गावी
 येण्या करीता निघाला असता, रस्त्यामध्ये मागेहुन येनारा ट्रक 
क्रमांक KA 52A 9317 च्या धडकेत सायकल स्वाराचा जागीच चेदांमेदा होवुन होवुन घटनास्थळी ठार झाला. 

घटना ही सकाळी 11:30 वाजे डोगरवार पेट्रोल पंप समोर झाली मुतक व्यक्ती हा कबाडीचा व्यवसाय करुन आपल्या परीवाराचा उदर्निरवाह करीत असे, त्याच्या मुत्यु मुळे त्याच्या कुटंबाचे फार आर्थिक नुकसान झाले त्याच्या मागे 2 मुली, 1 मुलगा, व पत्नी असा परीवार होता. 

अपघांतानतर ट्रक व ट्रक चालक याच्यावर अपराध 153'कलम279,304अ  भादवी कलम 184,134 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची तपास लाखनीचे पोलिस उपनिरीक्षक 
संजयजी कोरचे साहेब करीत आहेतShare To:

Post A Comment:

0 comments so far,add yours