क्राईम रीपोटर..संदीप क्षिरसागर
लाखनी : येथील रहीवासी विराट देवराम गायधनी वय (36 वर्ष)
याच्या घरसमोरील ठेवलेली मोटार सायकल क्रमांक TVS MH 36 N-1479
चोरुन नेल्याची घटना
ता. 8-6-2020 ला राञी 10 वाजेच्या सुमारास घडली
सीसी टीव्हीच्या आधारे चोराची ओळख पटली
मोटर सायकल चोरीकरतानी चोर हा पुर्ण पने सीसी टीव्ही मध्ये घरासमोरील हेडल लॉक केलेली मोटार सायकल चोरी करतांनी आरोपी दीसत आहे
फिर्यादी विराट देवराम गायधनी
यांच्या तक्रारीवरुन तसेच सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे
आरोपी इरफान मुनवर जाफरी
वय (19 वर्ष ) राहनार बाजार वार्ड लाखनी याच्यावर लाखनी पोलिस स्टेशन मध्ये आरोपीवर कलम 379,अपराध क्रमांक 155/20 नुसार गुन्हा ऩोदं करण्यात आला आहे
घटनेची पुढील तपास पोलिस कास्टेबल हेमने मेजर करीत आहेत
Post A Comment:
0 comments so far,add yours