भंडारा- पवनी तालुक्यातील वलनी ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सदस्य किशोर मेश्राम, विनाय गभणे, धनवंता हटवार, पुरुषोत्तम सेलोकर, फुलकन्या तिघरे, शंकर सेलोकर, योगिनी तिघरे, लद मेश्राम, रेखा जांभूळकर यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा तसेच खंडविकास अधिकारी पंचाट समिती पवनी यांच्याकडे तक्रार दिली होती की, मौजा वलनी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक हरीश टे व सरपंच दिलीप तिघरे यांनी संगनमत करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला. कोणतेही काम न कर त्याचे बिल उचचले त्यामुळे त्यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम कलम ३१ नूसार कार्यवाही करुन त्यां पदावरून हटविण्यात यावे अशी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवर संबंधित विभागाने कोणतीही कार्यवा केली नाही. त्यामुळे त्यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचचे अध्यक्ष परदेशी यांची भेट घेवून सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजि न्यायमंचाचे अध्यक्ष सुरज परदेशी, विष्णुदास लोणारे, दिपक वाघमारे, पुरुषोत्तम गायधने यांच् उपस्थित निवासी जिल्हाधिकारी महेश पाटील यांना निवेदन देवून वलनी ग्रामपंचायत येथे दोन ला एकोणवीस हजार आठशे रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करून दोषीवर कार्यवाही कर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य किश मेश्राम, विनायक गभने प्रामुख्याने उपस्थित होते.


विदर्भ कार्याध्यक्ष

विष्णुदास लो मो.नं. ९२२६९०३७३३ अखिल भारतीय भ्रष्टाचा विरोधी सामाजिक

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours