दिघोरी / मोठी पोलिसांची कारवाई
लाखांदूर प्रतिनिधी
तालुक्यातील पोलीस स्टेशन दिघोरी मोठी येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चिचाळ येथील शेत शिवारातील बांध तलावाजवळील सरकारी जागेत पंचा सह जाऊन पाहणी केली असता .५ गाई .१८ बैल .३ गाय गोरी व ८४ गोरे असा एकूण २. ६६ . ०००/ हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरांना अन्न. पाणी . व निवाऱ्याची व्यवस्था न करता . क्रूरतेने बांधून ठेवल्याचे दिसून आले . व दोन आयशर कंपनीचे ट्रक एम . एच .४० सी डी . १९४५ व एम.एच . ४० . सी डी .१९४६ ह्या ट्रक मध्ये जनावरे कत्तल खाण्याकरिता रवाना करीत . असतानी पोलिसांनी ट्रक सह एकूण १२. ६६.०००/ रुपयाचा माल जप्त केला. असल्याने फिरोज अन्वर मिर्झा ४० . रा . चिचाळ . ट्रक चालक कृष्णा अशोक देशमुख .२४ रा अड्याल. व ट्रक चालक सचिन ताराचंद गडकर ३४ . रा . सायता नगर . आड्याळ . यांच्याविरुद्ध कलम .११ ( १) ( ड) . ( ज ) . ( झ ) प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम .१९६० सहकलम .९ प्राणी संरक्षण कायदा १३० (१) / १७७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे .
सदर कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव . पोलीस अप्पर अधीक्षक अनिकेत भारती. व पवनी च्या उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू . यांच्या मार्गदर्शनात दिघोरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत पवार . गयांनीराम गोबाडे . सतीश पुराम . हितेश मडावी . व अन्य पोलीस कर्मचारी यांनी कारवाई केली .
Post A Comment:
0 comments so far,add yours