गोसाई बाबा देवस्थान समिती द्वारे एदरबूची येथे हरिनाम सप्ताह,दहीकाला,महाप्रसादी,प्रौढ (पुरुष) कब्बडी व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सौ.सुभागींताई रहांगडाले माजी सभापती महिला व बालकल्याण जि प भंडारा तर उदघाटन माजी खासदार मा. शिशुपाल पटले यांचे हस्ते करण्यात आले, प्रमुख पाहुणे मा. सुरेश भाऊ रहांगडाले माजी जि प सदस्य,आदिवासी सेल चे जिल्हा अध्यक्ष मा.लक्ष्मीकांत सलामे,भटक्या विमुक्त जमातीचे जिल्हा अध्यक्ष मा. राजकुमार मरठे,आयोजक मा अनिल टेकाम,घनश्यामजी नोणारे सरपंच,डोमनसिह वाघमारे, मा.पोलीस पाटील,श्रीरामजी हटवार पोलीस पाटील,राजकुमार समरगडे,लक्ष्मण पारधी, अनिल नोणारे,ललित राठोड आदी उपस्थित होते.
Home
Unlabelled
गोसाई बाबा देवस्थान समिती द्वारे एदरबूची येथे हरिनाम सप्ताह,दहीकाला,महाप्रसादी,प्रौढ (पुरुष) कब्बडी व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours