नेत्रदान श्रेष्ठदान.       रुग्णसेवेमध्ये सेवा देणारे जिल्हा रुग्णालय भंडारा येथे कार्यरत असलेले श्री विलास चोपकर यांचे वडील श्री पिसाराम शंकर चोपकर यांचे काल रात्री आठ वाजता निधन झाले श्री विलास चोपकर यांनी आपल्या वडिलांचे मनोपरांत नेत्रदान केलेले असून आपले मानवतावादी कार्य व समाज ऋण फेडण्याकरिता वंदनीय पाऊल उचललेले आहे . माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम सर माननीय अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर टेंभुर्णे सर, माननीय जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर वाघाये सर आहे व डॉक्टर रेखा धकाते मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र संकलनाचे कार्य पार पडले




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours