राजकुमार ‌दहेकर रिपोर्टर 

भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून शपथ घेताना अनेक भावना मनात दाटून आल्या होत्या. ज्यांनी मला लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात निवडुन पाठवले त्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेप्रती कृतज्ञतेची भावना होती. माझे वडील सहकार महर्षी स्व. यादवराव पडोळे यांचे स्मरण त्यावेळी झाले. तसेच या यशासाठी मी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, सर्व काँग्रेस आणि महाविका आघाडीचे नेते, कार्यकर्ते या 'चे आभार मानतो, अशा भावना खासदार प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केल्या.

अठराव्या लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन पार पडले. काल या अधिवेशनाची सा गता झाली. अधिवेशन आटोपून भंडारा येथे आल्यानंतर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्या 'च्यासह जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, शमीम शेख, विनित देशपांडे, उमेश मोहतुरे, धनंजय तिरपुडे, मनोज बागडे, नितेश मारवाडे, ईश्वर कळंबे हे

पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. पडोळे म्हणाले की, लोकसभेचा सदस्य म्हणून ही माझी पहिली टर्म आहे. त्यामुळे अनेक गोष्टी नव्या आहेत. मात्र पहिल्याच अधिवेशनात विरोधी पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. सत्ताधारी भाज ाप त्याच जुन्याच रटाळ मुद्यांवर बोलत असताना विरोधी पक्षनेते आद रणीय राहुलजी गांधींच्या नेतृत्वात काँग्रेससह इंडिया आघाडीच्या खासदा रांनी देशात ज्वलंत असलेला नीटचा मुद्दा उचलून धर्ला. सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेरही या मुद्यावरून आम्ही आक्रमक होतो, अजूनही आ- होत. महागाई, बेरोजगारी हे मुद्दे देखील आमच्या अजेंड्यावर आहेत. आगामी काळात आम्ही सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही, असेही डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले.

पुढे बोलताना डॉ. पडोळे म्हणाले की, पॅहिल्या अधिवेशनात शपथविधी आणि बाकी काही महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या हितासाठीचे प्रश्न मांडणार आहोत. आपल्या जिल्ह्यातील तांदूळ उत्पादन, तलाव, मासेमारी, उद्योग या सगळ्या प्रश्नांस- 'दर्भात सभागृहाचे लक्ष वेधणार आहोत. तसेच विविध विभागांच्या माध्यमातून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील विकास कामांसाठी अधिकाधिक निधी मिळावा, सोयी सुविधा मिळाव्यात यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे डॉ. पडोळे म्हणाले.

पुढे बोलताना डॉ. पडोळे म्हणाले की, भंडारा गोंदिया जिल्ह्यातील युवकांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. या टॅलेंटला वाव देण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबवणार आहोत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात दोन्ही जिल्हयांच्या विकासासाठी उत्तम काम करणार आ- होत. युवकांसाठी विविध योजना आणून त्या माध्यमातून युवकांचा विद्यार्थ्यांचा विकास करणें, अन्य विभ ागांकडून शेतकरी, महिला यांच्या विकासकामांकडेही प्राधान्याने लक्ष द्यायचे आहे. तसेच सर्वच समाज घटकांच्या विकासासाठी कायम प्रयत्न- शील आहे असेही डॉ. पडोळे म्हणाले.

राहुल गांधी सबपे भारी. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी या-

'च्याबद्दल बोलताना डॉ. पडोळे म्हणाले की, राहुल गांधी एकटे संपूर्ण सत्ताधा- री पक्षावर भारी पडले. विरोधी पक्ष ने- त्यांच्या भाषणात अडथळा आणण्यासाठी अनेकांना उभे राहावे लागले. मात्र तरीही राहुल गांधी यांचे भाषण खोडून काढता आले नाही. एकट्या राहुल गांधींनी नीटसह विविध मुद्यांवर सरकारला जेरीस आणले. पुढच्या पाच वर्षात विरोधी पक्ष किती मजबूत असणार आहे आणि विरोधी पक्षांना उत्तर देताना सत्ताधाऱ्यांची कशी दमछाक होणार आहे याचा ट्रेलर नु- कत्याच पार पडलेल्या अधिवेशनात दिसून पडला. यामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेससह महाविकास आघाडीचे सर्व खासदार सक्रियपणे सरकारला धारेवर धरतील, असेही डॉ. पडोळे म्हणाले. शहरातील विविध मुद्दयावर खासदार डॉ प्रशांत पडोळे यांची दखल भंडारा शहरातील विविध मुद्यांवर भंडारा गोंदिया लोकसभा चे खासदार मा डॉ प्रशांत, पडोळे यांनी सर्व अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन त्यां- ना शहरातील ज्या अडचणी लक्षात आणून दिल्या व तात्काळ त्या पूर्ण क- रावे असे निर्देश दिले.

शहरातील गटार योजना अपूर्ण त्यामुळे झालेल्या दुर्व्यवस्था आणी त्यामुळे पावसामुळे होणारा त्रास.नळ योजना आता पर्यंत पूर्ण झालेली नाही आणी शहरातील चा- 'गल्या रस्त्यावर रस्ते बनविण्याचे काम सुरु आहे. आणी परत ते रस्ते नळ योजने साठी फोडले जातील हा सर्व प्रकाराशी शहरातील नागरिकांना फार

त्रास सहन करावा लागते. शहरातील मुख्य रस्त्याचे झालेली दुराव्यवस्था, प्रत्येक ठिकाणी खड्डे, पाणी साचणे, या कळे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. लाडकी बहन योजना ही फक्त जनतेची दिशाभूल करणारी. शहरातील स्वच्छ पाणी मिळत वस्ती नाही आहे. वैशिष्ट्य पूर्ण व योजने नियोजन सर्वथी, नाले सफाई. छोटा केरकचरा ची सफाई.येथील

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours