आज  शहीद भगतसिंग यांच्या बलिदान दिना निमित्त भंडारा शहर युवक काँग्रेस तर्फे भव्य शिबीर दिनांक २३/०३/२०१८ ला रोज शुक्रवार ला सकाळी ९.30 वाजता साई मंगल कार्यालय, भंडारा येथें आयोजित करण्यात आले होते. 


      कार्यक्रमाच्या सुरवातीला शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला आदरलांजली वाहण्यात आली.तसेच महा.प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभा ताई ओझा याना श्रद्धांजली देण्यात आली.त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात आली याप्रसंगी मा.श्री.माजी आमदार आनंदरावजी वंजारी,प्रकाश पचारे,शिशिर वंजारी,राजकपूर राऊत,सचिन घनमारे, धनराज साठवणे,प्रसन्ना चकोले,डॉ.विनोद भोयर,गणेश लिमजे विनीत देशपांडे,कमलेश बाहे,रिजवान काजी,जिवन भजनकर,इमरान पटेल,प्रवीण भोंदे,सुहास गजभिये, मुशीर पटेल,पराग खोब्रागडे, सचिन हुमने,भावना रंगारी,विद्या सुखदेवे, मंजुषा चव्हाण,सविता इलकर, विद्या साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान करणारे कमलेश बाहे,विनीत देशपांडे, महेश रघुवंशी,इमरान पटेल,मोहिश् कुरेशी, दीपक मात्रे, रिझवान काझी, जावेद शेख,रोशन हरिखेडे,राहुल झंझाड,प्रतीक नागदेवे,शोएब खान,रुणाल राऊत,रोहित बावणे,राहुल पाहुलगडे,प्रवीण दमाहे, रचित सरोसले,शुभम मशीतकर, श्रद्धा डोंगरे,सचिन हुमने,पराग खोब्रागडे,शंतनु मोहिते,यश भगत,वेदांत कळबे,अमेय डोंगरे,साहिल मेश्राम,रोहित झंझाड,आयुष खोब्रागडे,अमित वणवे,भूषण बारसे,विविध तांडेकर, मिहीर सतदेवे,नीरज ठवकर,वृषभ खेताडे, शंतनु मोहिते,अमित बेदरकर,निलेश क्षीरसागर, सुहास गजभिये,रवी वरकडे,आकिल खान तसेच अनेक युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात सहकार्य केले




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours