बेला येथील घटना - आरोपी चा शोध सुरु 
एका 35 वर्षीय तरुणाचा धार दारशास्त्रा नी खून झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गवरील बेला येथे शुक्रवार ला रात्रि 8 वाजता घडली 
मुकेश भैसारे रा रमाबाई आम्बेडकर वार्ड भंडारा असे मृतक तरुणाचे नाव आहे मुकेश हा बेला येथे एका ट्रैक्टर कंपनित काम करीत होता दरम्यान काम आटोपल्या नंतर तो बेला बस स्टॉप जवलील एका पान ठेल्यात खर्रा घेण्यासाठी गेला होता तिथे त्याचा मार्गावर असलेल्या चार पांच सशस्त्र तरुणां नी त्यांच्या वार केले यात तो जागिच कोसळ ला त्या नंतर है सर्व आरोपी घटना स्थळवरुन पळून गेले या घटनेची माहिती होताच संपूर्ण गांव घटना स्थळी जमा झाला माहिती मिळताच भंडारा पोलिस घटना स्थळी धाव घेतली  
त्या वेळी मुकेश हा रक्ताच्या थारोल्यात पडून होता

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours