आज दी . 8 मार्च 2018 ला सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे महिला जाक्तिकदिन साजरा करण्यात आला या प्रसंगों कार्यक्रमाचे अध्यक्षसौ भाग्यश्री बिले  जिल्हा क्रीड़ा अधिकारी भंडारा व कार्यक्रमाचे उदघाट्क सौ सुनीता बड़े अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने सौ सुनीता परदेशी. संस्थापक महिला दलित सेना .श्रीमती मीरा भट अध्यक्ष महिला विकास परिषद भंडारा. सौ रत्ना फेंडर माजी पंचायत समिति सदस्य मोहाडी सौ राशिदा शेख अश्विनी भिवगड़े त्रिवेणी वासनिक रुपाली दहेकर उपस्थित होते या प्रशंगी महिला जाक्तिकदिना निमित्य सामाजिक , शैक्षणिक . साहित्यक . राट्रीय एकात्मता. संशोधन.क्रीड़ा क्षेत्र. कृषि क्षेत्र. पत्रकारिता .इत्यादि क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना बहुमूल्य योगदाना बाबद व सामाजिक क्षेत्रात न्याय हक्कासाठी सततसंघर्ष करुण मानाचे स्थान निर्माण केल्यामुळे अजय मेश्राम  पत्रकारिता क्षेत्र लीला मोरे पूना लवकुश निर्वाण लाखनी शुशीला प्रभाकर पूना जयमाला धनकर रुद्रिका परदेशी दिव्यानि मेश्राम अपेक्ष्या शेन्डे चेतराम कावले हेमलता कावले मोइन शेख  यांचा समांन चिन्ह प्रमाण पत्र देऊन सम्मान करण्यात आला . वरील कार्यक्रमाचे संचालन अजय वासनिक सौ अश्विनी भिवगड़े व उपस्थित सर्व मान्यवारांचे व महिलांचे आभार सौ रुपाली राजकुमार दहेकर यानी केले.







Also See the Program Video:

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours