महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार नानाभाऊ पटोले यांनी सांस्कृतिक भवन घाटंजी येथे आयोजीत शेतकरी संवाद सभेत शेतक-यांना संबोधीत केले. भाजप सरकारचे शेतकरी विरोधी धोरण व प्रत्येक क्षेत्रात मोदी सरकारचे अपयश यामुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला जात असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. 

यावेळी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, माजी आमदार विजयाताई धोटे, राजेंद्र हेंडवे, यशवंत इंगोले, मिलिंद धुर्वे, शैलेश इंगोले,घाटंजी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकुर, पांढरकवडा नगरपरिषदेचे -नगर सेवक साजीद शरीफ,मनोज रॉय,माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील निकडे,शालीकबाबू चवरढोल,संजय निकडे,रफिक बाबू,बोबडे सर,सै. फिरोज,कवडू नाईक चव्हाण,सवाई नाईक (सावकार),कारू पाटील कोठारी,किसन पवार,देव कुमार शेंडे, बुधाराम           दडाजे,सुनील नगराळे,गुलाबराव उले,गजानन पाथोडे,शंकर काकडे(सरपंच, खापरी)अमोल बेले (सरपंच,मुरली)उस्मान भाई,कदार भाई,गजानन दत्ताजी राऊत,असद पटेल, किसन काळे, शेख जब्बार,वासुदेव राठोड,अमरनाथ नगराळे, दिलीप कोवे,आदी मान्यवर उपस्थित होते. 
या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतक-यांची भरगच्च उपस्थिती होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours