शिवसेना भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या जिल्हा दौरा दि. १२.०४.२०१८ ला भंडारा, साकोली, तुमसर या तिनही विधानसभा क्षेत्राचा सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व महिला संघटिका, युवासेना, कामगार सेना, भारतीय विद्यार्थी सेना चे सर्व पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, बूथ प्रमुखांन सहित आपण खालील प्रमाणे उपस्थित राहावे ऐसे आव्हान जिल्हा प्रमुख मा राजेन्द्र पटले यानी केले आहे.
१) भंडारा - पवनी विधानसभा क्षेत्र वेळ दुपारी : १२.०० वाजता, स्थळ : विश्राम गृह भंडारा.
२) सकोली, लाखनी, लाखांदूर विधानसभा क्षेत्र वेळ दुपारी : ०३.०० वाजता, स्थळ : विश्राम गृह साकोली.
३) तुमसर - मोहाडी विधानसभा क्षेत्र वेळ सायंकाळी : ०६.०० वाजता, स्थळ : शिवसेना जिल्हा प्रमुख निवास तुमसर.
उपस्थिती अतिशय अनिवार्य आहे. अन्यथा कारणे दाखवा नोटिस देण्यात येईल याची संवेदनशीलपणे नोंद घ्यावी.
'शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख,"
"शिवसेना जिल्हा प्रमुख भंडारा."
Post A Comment:
0 comments so far,add yours