सकोली तालुक्यातील चारगांव फाट्या जवळ कुकरा शिवारयात असलेल्या एस के मेहता हॉटमिक्स प्लांट च्या डाम्बर टैंक मधील गाळ काधन्याकरिता गेलेल्या दोन मजूराचा गुडमारुं जागिच मृतु झाला व एक मजूर जखमी झाला असून त्याचा वर ओषधउपचार सुरु आहे . या मजूराची एस के मेहता हॉट मिक्स डाम्बर प्लांट मधे अधिकृत नोंदणी नाही . कंपनी च्या व्यावस्थापनाच्या निस्कालजी व शासनच्या नियमचे उलंघन करणाऱ्या कंपनी मालकवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा अर्शी मागणी आल इंडिया सोनिया ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष दीपक वाघमारे यांनी केली असून मृत कामगार अमानिक भैयालाल उके व विलास दामाजी ब्रह्मामकर याच्या कुटुंबाला दहा लाख प्रतेकि मोबदला देण्यात यावा . अन्यथा कंपनी च्या विरोधात जनांदोलन करण्यात अर्शी माहिती संघटने तर्फे करण्यात आली आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours