आज दि. 30,4,2018 ला मौजा लाखांदूर (द्वारकाधिश मंदिर) बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधून तथागत गौतम बुद्ध व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व या कार्यक्रम अंतर्गत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते तसेच मौजा भागडी येथे तथागत गौतम बुद्ध व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने उपस्थित श्री रमेशजी भय्या ता.अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ लाखांदूर,


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours