मौजा भागडी येथे तथागत गौतम बुद्ध व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. प्र.उपस्थीती ::रमेशजी भय्या, गोविंदरावजी भुरले ,योगेश कुटे सर,करंडे महाराज, ज्ञानेश्वर बुराडे महाराज, उत्तम भागडकर सरपंच, सोनकुसरे सर सरपंच, ताराचंद मातेरे सरपंच, कविता देवदास राऊत व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ भागडी यांनी केले होते.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours