09 मे : आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावी परीक्षांचे निकाल 14 मे रोजी दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहेत. कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन्सतर्फे हे निकाल कौन्सिलची वेबसाईट आणि करीअर्स पोर्टलवर अपलोड केलं जाणार आहे.
09248082883 या क्रमांकावर एसएमएसद्वारेही मिळणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना ICSE किंवा ISC टाइप करुन पुढे सात अंकी आयडी कोड नंबर टाकून वरील क्रमांकावर एसएमएस करावा लागणार आहे.
 कधी लागणार निकाल ?
- 14 मे रोजी दुपारी 3 वाजता निकाल
कुठे बघता येणार ?
- http://www.results.cisce.org
एसएमएसद्वारेही मिळणार निकाल
- विद्यार्थ्यांना ICSE किंवा ISC टाइप करुन पुढे सात अंकी आयडी कोड नंबर टाकून 09248082883 क्रमांकावर एसएमएस करावा
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours