आज मौजा रूयाळ ता. पवनी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमाला उपस्थित मा अॅड रामचंद्र अवसरे आमदार भंडारा, द्रोपद धारगावे महामंत्री, सौ. माधुरीताई पचारे सरपंच, हेमंत मेनवाडे उपसरपंच, सौ रामकला पचारे सदस्य, सौ सरोजनी मोटघरे, उद्धव नागपूरकर पोलिस पाटील, वळगु नागपूरकर, शालिक मेश्राम, श्रीमती पदमा खोब्रागडे, मा. उपसरपंच श्रीकांत भोगे, नुतन पचारे, व गावकरी उपस्थित होते

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours