तसेच इलेक्ट्रिक विभागाचा पोल हटविण्यासाठी शहर काँग्रेसनी ऊर्जा मंत्र्याची समाधी काढून केली पूजा

शिवनगरी येथील मुख्य रस्तावर खड्डे पडलेले आहेत. किती तरी वेळा नगरपरिषदेला निवेदन देऊनही त्यांनी अनेक वेळा आश्वासन दिले पण आजपर्यंत बनलेला नाही. 
      त्यामुळे त्या खड्यात अनेक शाळकरी मुल, तेथील रहिवासी अनेक वेळा पडले. तसेच तेथे अपघात सुध्दा होतात.  
तसेच शिवनगरी येथील इलेक्ट्रीक चे पोल रस्त्याच्या मधोमध आहे. एम. ई. सी. बी ला कितीतरी वेळा निवेदन देऊन तेही नुसते आश्वासन देतात.  
     त्याच्या निषेधार्थ खड्डे पडलेल्या खड्यात नगरपरिषदेचे "समाधी "करण्यात येईल. व इलेक्ट्रीक खांबाची उर्जा मंत्र्यी इलेक्ट्रीक वाले बाबा यांची पुजा करण्यात येईल. 
याप्रसंगी भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन घनमारे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, धनराज साठवणे, पृथ्वीराज तांडेकर,इमरान पटेल, रिजवान काजी, कमलेश बाहे, सचिन गिरीपून्जे, गणेश लिमजे, इरफान पटेल, योगेश बान्ते, भैय्याजी बान्ते, लक्ष्मण वानखेड़े, टेकचंद बिल्लोरे, प्रा. मारबते,अयुब पटेल, हरिश्चन्द्र मेश्राम, पराग खोब्रागडे, सचिन हुमने, वाल्मीक नान्हे, भुषण भुरे, तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवनगरी येथील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours