क्राईम रिपाेर्टर संदीप क्षीरसागर ,लाखनी TV9PLUSNEWS

महाराष्ट्र राज्य सरकारी,निमसरकारी शिक्षक संघटना समन्वय समिती ने पुकारलेेल्या दि.7-8-9 ऑगष्ट 2018या तीन दिवसाच्या संपामधे  प्रलंबित मागन्या सरकारकडुन मंजुर करन्यात यावा करिता विदर्भ अशासकिय महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने संपामधे सहभागी हाेन्याचा निर्णय घेतला हाेता त्यामधे विदर्भ संघटनेचे अध्यक्ष विनाेद चाेपावार,कार्याध्यक्ष शाम पंचवटे,महासचिव सुरेश दंडवते मंगेश शिवरकर इत्यादी उपस्थित हाेते






Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours