नगरपंचायत लाखनी, राईजिंग पब्लिक स्कुल गडेगाव
क्रॉइम रीपाेटर.. संदीप क्षीरसागर लाखनी

नगराध्यक्ष न केला ध्वजाराेहन 
याच दिवशी ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या विळख्यातुन भारत स्वतंत्र झाला त्यामुळेच १५ ऑगष्ट या दिवशी भारताचा स्वातंत्र दिन म्हनुन आपन सर्वच उत्साहाने आणि आनंदाने साजरा करताे ।१५० वर्षे आपल्या देशातील लाेकांनी या ब्रिटीशांच्या गुलामगिरीत काढली,हालअपेष्टा सहन केल्या .कित्येकांना फाशीची शिक्षा देन्यात आली तसेच कित्येकांना तुरुंगावास ही भाेगावा लागला .लाखनी नगरपंचायत मधे नगराध्यक्ष ज्याेती ताई निखाडे यांनी तिरंगा फडकावुन सलामी दिली 

राईजिंग पब्लिक स्कुल गडेगाव ईथे ध्वाजाराेहण 
१५ ऑगष्ट ला राईजिंग पब्लिक स्कुल मधे प्रथम ध्वाजाराेहण यादव जी बारई यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हनुन टिव्ही ९प्लस चे जिल्हा संपादक शमीम आकबानी, डॉ.चंद्रकांत निंबार्ते ,हारुन शेख,सुनिता भालेराव सरपंच मुरमाडी, शाळेचे संस्थापक प्रिया खंडारे,रजनी मुळे,संदीप क्षीरसागर, सलीम मिर्झा, विकास वासनिक उपस्थित हाेते
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours