मुख्य सपादिका:  सुनिता परदेशी
करोडो रुपयाचे ’डिडिआर’ जळीत कांड पीआरसी समितीला पत्ताच नाही ।कर्मचाऱ्याकडुन केली वसुली!

भंडारा जिल्हयात पीआरसी चमुच्या येण्याची चाहुल मागील काहीदीवसा पासुन लागली असुन कार्यावाहीचा बडगा कुणावर येऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवरुन चंदा वसुलीचे आदेश देण्यातआले होते.यात छोटया ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवका कडुन ३००० हजार, मोठया ग्रामविस्तार अधिकाNयाकडुन ५०००हजार आरोग्य कर्मचाNया कडुन प्रत्येकी ५०० रुपये, शिक्षका कडुन प्रत्येकी २००रुपये लोक वर्गणी गोळा करण्यात आली . दरम्यान राजकारणाशी निकटचा संबध असलेल्या शिक्षका कडुन चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी शिक्षका कडुन जमा करण्यात आलेली लोकवर्गणी परत करण्या आली.तरी सूध्दा या समितीला रसद पुरवीण्यासाठी ४ ते ५ कोटी रुपयाची तयारी करण्यात आली असल्याची चर्चा होती चौकशी समिती तिन दिवस तळ ठोकुन चौकशी सुरु केली पीआरसी समितीने अनेक पंचायत समितीचे वेग-वेगळे पथक करुन एकाच दिवशी पंचायत समितीचे शासनाच्या योजनांचे ऑडीट वरील अक्षेपवर चर्चा केली असल्याची माहीती पीआरसी समितीचे अध्यक्ष आ.सुधीर पारवे यांनी काल दुपारी पत्रकारपरिषद घेऊन माहिती दीली. भंडारा जिल्हयात पीआरसी आली मात्र मात्र भंडारा जिल्हयात गाजलेल्या ‘डिआरडीए ’च्या करोडो रुपयाचे जळीत कांड उघड होण्याच्या चर्चा अनेक वृत्तपत्रात झडकल्या होत्या मात्र पीआरसी अध्यक्ष, एक सदस्य सोडुन हे जळीत प्रकरण कोणत्याच अधिकाNयाने पीआरसी पुढे ऐवढा मोठा विषय का ठेवला नाही ? किवा पुढे केला का नाही? किवा पुढे का येऊ दिला नाही असा सवाल आता प्रश्न नागरीकांनी पुढे केला आहे. पीआरसी समितीचे अध्यक्ष आ.सुधिर पारवे यांनी पत्रकारांनपुढे समितीच्या कामाकाजाचे कशा प्रकारे पीआरसीचे काम केले जात असते कुढले वूâढले चौकशी करायला गेले होते अशा अनेक कामाचा चर्चा समितीचे अध्यक्षांनी पत्रकारांनपुढे माडली होते या सोबत आ .चरण वाघमारे, आ.डॉ. देवराव होळी सोबत होते. समितीच्या आगमना करीता जिल्हा परिषदेच्या अनेक विभागाकडुन अनेक कर्मचारी ,अधिकारी,आंगणवाडी पंचायत समिती, अधिकारी, ग्रामसेवक , आरोग्य सेवक, बाधकाम विभागातील छोटे -मोठे ईजिनियर अशा अनेक कर्मचाNयाकडुन घेण्यात आलेल्या देणग्या (वसुली) अखेर कुणा कडे जमा करण्यात आले हे आता मोठे गुड अज्ञापही गुलदस्त्यात आहे.अखेर ऐवढे करोडो रुपये जमा कोणत्या अधीकारी,कर्मचारीकडे जमा करण्यात आली आहे. याचा शोध सुरु असल्याचे देखील चर्चा सुरु आहे. या वसुली बद्दल पीआरसीच्या अध्यक्ष कडे विचारले असता अशा कुढल्याही प्रकारचे वसुली काम झालेली नाही .जर अशा कुणी देखील अशा प्रकारचे कृत्य करते आढल्यास त्यावर कार्यवाही देखील केली जाणार असे देखील आ.आ.सुधिर पारवे यांनी कालच्या पत्रपरिषदे मध्ये संवाद साधत्यावेळीस सागीतले.मात्र अशा प्रकारच्या वसुलीच्या चर्चा सुरु आहेत अशा कुढे तरी चर्चा ऐकण्यास येत असल्याने आ.चरण वाघमारे यांनी देखील मान्य केले .मात्र कार्यवाहि मात्र शुन्य असल्याने अनेकांचे संशय बळावले असल्याचे चर्चा शहरात सुरु आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours