09 ऑगस्ट : मराठा आरक्षणच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा वणवा जागोजागी पहायला मिळाला. यावेळी अनेक ठिकाणी अंदोलना हिंसक वळण लावताना पहायला मिळाल. मराठा आरक्षणासाठी काही तरूणांनी जीव दिला. या सगळ्यावर आंदोलकांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावर मराठा आंदोलन एक स्टंट असल्याचं भाजपच्या आमदारांकडून बोलण्यात आलं. आणि त्याचाच निशेष करत आज मराठा आंदोलकांनी सरकारला दाखवून दिलं की, स्टंट म्हणजे काय आणि आंदोलन म्हणजे काय? आंदोलन आणि स्टंट यात फरक कळावा म्हणून अलका टॉकिज चौकात रेसर बाईकवर स्टंटची प्रात्यक्षिके करण्यात आली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours