परगावी हॉटेल बुकिंग करायला तुम्ही कधी ऑनलाईन माध्यम वापरलं असेल तर तुम्ही ओयो रूम्सचं नाव नक्की ऐकलं असेल. ओयो या हॉटेल चेननं आता चीनमध्येही आपली सेवा सुरू केली आहे. या कंपनीचा संस्थापक आहे रितेश अग्रवाल नावाचा हा तरुण ज्याने दोन दिवसात इंजिनिअरिंग कॉलेज सोडून दिलं होतं. कुठल्याही मदतीशिवाय १७व्या वर्षी रितेशनं त्याची कंपनी सुरू केली ज्याचं मूल्य आता ४० कोटी डॉलर इतकं आहे. त्याच्या जिद्दीची आणि धडाडीची ही गोष्ट.


रितेश अग्रवाल - ओयो या हॉटेल चेन सर्व्हिसचा हा संस्थापक. ओयोनं आता चीनमध्येही आपली सेवा सुरू केली आहे. अल्पावधीत यशस्वी ठरलेल्या ओयो रूम्सची कल्पना कशी सुचली याची आणि रितेशच्या ध्यासाची ही गोष्ट.

ओयो रूम्स या कंपनीचं मूल्य ४० कोटी डॉलर एवढं म्हणजे अंदाजे २८००० कोटी रुपये एवढं झालंय. चीनमध्ये ओयो रूम्स लाँच केल्यानंतर १०व्या महिन्यातच ५० चिनी शहरांमध्ये ५०,०००हून जास्त ओयो रूम्स उघडल्या आहेत. ओयो रूम्सच्या ब्रँडअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्समधली बुकिंग्ज २० ते २५ टक्क्यांनी वाढली असल्याचे आकडेही समोर आले आहेत. हे ओयो रूम्स कंपनीची सुरुवात कशी झाली?  ओयो रूम्स या कंपनीचं मूल्य ४० कोटी डॉलर एवढं म्हणजे अंदाजे २८००० कोटी रुपये एवढं झालंय. चीनमध्ये ओयो रूम्स लाँच केल्यानंतर १०व्या महिन्यातच ५० चिनी शहरांमध्ये ५०,०००हून जास्त ओयो रूम्स उघडल्या आहेत. ओयो रूम्सच्या ब्रँडअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्समधली बुकिंग्ज २० ते २५ टक्क्यांनी वाढली असल्याचे आकडेही समोर आले आहेत. हे ओयो रूम्स कंपनीची सुरुवात कशी झाली? 

ओयो रूम्स या कंपनीचं मूल्य ४० कोटी डॉलर एवढं म्हणजे अंदाजे २८००० कोटी रुपये एवढं झालंय. चीनमध्ये ओयो रूम्स लाँच केल्यानंतर १०व्या महिन्यातच ५० चिनी शहरांमध्ये ५०,०००हून जास्त ओयो रूम्स उघडल्या आहेत. ओयो रूम्सच्या ब्रँडअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्समधली बुकिंग्ज २० ते २५ टक्क्यांनी वाढली असल्याचे आकडेही समोर आले आहेत. हे ओयो रूम्स कंपनीची सुरुवात कशी झाली?

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours