केन्द्र व राज्य सरकार च्या विरोधात दिनांक १८/०९/२०१८ ला माजी खासदार तथा अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस "शेतकरी व शेतमजूर आघाडी" चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हातील काँग्रेस पदाधिकारी नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार मोर्चा चे आयोजन दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे सकाळी ११.०० वाजता आहे. 
*  राफेल लढाऊ विमान घोटाळा 
* गॅस सिलिंडर,  पेट्रोल, डीजल दरवाढ 
* शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी 
* बेरोजगारी 
* विजेचे दरवाढ कमी करणे. 
* दुध दरवाढ झाली पाहिजे. 
* APL धारकांना धान्य मिळाल्याच पाहिजे. 
 तसेच अनेक विषयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी सर्व जिल्हातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जनतेने आपल्या हक्कासाठी आपल्याला न्याय मिळावा. या साठी मोर्चात सहभागी व्हावे.ही विनंती*
सचिन घनमारे अध्यक्ष भंडारा शहर काँग्रेस कमिटी
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours