रिपोर्टर..... परदेशी 
पवनी येथील वैजेश्वर मंदिर येथे मा अॅड रामचंद्र अवसरे आमदार भंडारा विधानसभा यांच्या निधीतून R O चे लोकार्पण करण्यात आले. त्या कार्यक्रमाला उपस्थित मा अॅड रामचंद्र अवसरे आमदार भंडारा, मा एलसेट्टीवार सर, कमलाकरजी रायपुरकर उपाध्यक्ष, मा विलासजी काटेखाये नगर विकास आघाडी, सुरेशजी अवसरे राजेशजी चोपकर, तसेच गावकरी व बाहेर गाववरुण आलेले भावीभक्त उपस्थित होते.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours